Using Meta Advantage to Simplify Your Facebook Campaigns
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua....
उद्देश: सामाजिक संघटना, एकता आणि प्रेरणा यांचा प्रभावी संदेश.* (या अगोदर आपण “गवळी समाज कृती समिती” च्या एका व्हिडिओ मध्ये ही थीम वापरली आहे)
Brands Joined
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus luctus neculam
Lorem ipsum dolor sit amet, consectet adipisc elit. Ut elit tellus luctus neculam dolore
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus luctus neculam
Sales Growth
Engagement
Lorem ipsum dolor sit amet consecte nadipiscing elit
Lorem ipsum dolor sit amet consecte nadipiscing elit
Lorem ipsum dolor sit amet consecte nadipiscing elit
गवळी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, संरक्षणात्मक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासासाठी उपक्रम राबवणे.
पूर्ण महाराष्ट्र
महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील गवळी समाजाचा सर्वांगीण विकास करणेसाठी सामाजिक ,आर्थिक, राजकीय, शैक्षणिक मार्गदर्शन, आरोग्य शिबिरे, महिला व युवक सक्षमीकरण, व्यवसाय व रोजगार संधी, शैक्षणिक सहाय्य, हक्क, योजना, प्रमुख मागण्यांसाठी लढा देणे आणि समाजाच्या संरक्षणासाठी खभीरपणे उभी राहणारी अराजकीय नोंदणीकृत संघटना म्हणून बिनाभेदभाव कार्य करणे.

समस्त गवळी विकास संस्था (र. नं. ३१३/२४, महाराष्ट्र प्रदेश) मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. ही राज्यस्तरीय संस्था महाराष्ट्रातील गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटित आणि शिस्तबद्धरित्या प्रयत्न करत आहेत.

1. परदेश अध्यक्ष
2. परदेश कार्यकारी अध्यक्ष
3. परदेश सरचिटणीस
(फोटोसह येथे तिघांचे नावे)

समस्त गवळी विकास संस्था (र.नं. ३१३/२४, महाराष्ट्र प्रदेश)* महाराष्ट्रातील गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत अराजकीय, नोंदणीकृत, संघटित आणि शिस्तबद्ध संस्था असून ही, संस्था समस्त गवळी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवते.

समस्त गवळी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विकासासाठी नियोजनबद्ध आणि परिणामकारक उपक्रम राबवणे हा या सामाजिक संस्थेचा मुख्य उद्देश असून या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incidiunt ut labore

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incidiunt ut labore
Lorem ipsum dolor sit amet, consec adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore
Lorem ipsum dolor sit amet, consec adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore
Lorem ipsum dolor sit amet, consec adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore
प्रिय,
समस्त गवळी समाजातील बंधू – भगिनींनो,
आपल्या सर्वांच्या एकतेच्या आणि संघटनेच्या माध्यमातून आपल्या समस्त गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण करीत असलेले प्रयत्न अनमोल आहेत.
आपली SGVS ही संस्था शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेते.
मी,या राज्यस्तरीय संस्थेचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रातील समस्त गवळी समाजातील बंधू – भगिनींना नम्र आवाहन करतो की, आपण आपल्या समाजासाठी आणखी सक्रिय व्हा, संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हा आणि नवीन पिढीसाठी आदर्श निर्माण करा.
आपल्या सहभागातूनच समस्त गवळी समाजाची प्रगती, एकता आणि सामर्थ्य दृढ होईल.
सर्वांचे भरीव सहकार्य अपेक्षित आहे.
आपला विश्वासू,
संस्थापक प्रदेश अध्यक्ष, समस्त गवळी विकास संस्था र.नं.३१३/२४ (एफ – २२३१८/२५)
तथा समस्त प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी