samastgawalivikassanstha.com

सदस्यत्व नोंदणी (Membership)

सदस्य होण्याची प्रक्रिया :-

ऑनलाईन सभासद नोंदणी अभियान व राज्यस्तरीय कौटुंबिक जनगणना प्रणाली:-

१. वार्षिक नियोजन (ऑक्टोबर २०२५ – सप्टेंबर २०२६)

SGVS ही एक सक्रिय, प्रगत आणि समाजाभिमुख संस्था असून, प्रत्येक वर्षी आपल्या कार्ययोजनेंतर्गत विविध उपक्रम आखते.

अ. वार्षिक सर्वसाधारण सभा .

अ. वार्षिक सर्वसाधारण सभा .

प्रत्येक वर्षी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करून सभासदांसमोर वार्षिक अहवाल, उत्पन्न-खर्च पत्रक सादर करणे, तसेच शासनास वार्षिक ऑडिट रिपोर्ट आणि बदल अहवाल (Change Report) नियमित सादर करणे.

 ब. उपवर मुली व मुले परिचय मेळावा

ब. उपवर मुली व मुले परिचय मेळावा

राज्यस्तरीय आणि विभागीय पातळीवर विवाहयोग्य युवक-युवतींसाठी परिचय मेळावे आयोजित करून समाजात सुसंवाद आणि एकता वाढविणे.

क. सामुदायिक विवाह मेळावा

क. सामुदायिक विवाह मेळावा

समाजातील अनावश्यक खर्च, दिखावा आणि भेदभाव दूर करून साधेपणाने व सामाजिक बांधिलकीने विवाह सोहळे पार पाडण्यासाठी सामुदायिक विवाह मेळावे आयोजित करणे.

ड. ऑनलाईन सभासद नोंदणी अभियान

ड. ऑनलाईन सभासद नोंदणी अभियान

राज्यभर SGVS वेबसाईटद्वारे ऑनलाईन सभासद नोंदणी अभियान राबवून सर्व गवळी समाजबांधवांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणणे.

ई. वेबसाईट परिचालन प्रशिक्षण आणि अंमलबजावणी

ई. वेबसाईट परिचालन प्रशिक्षण आणि अंमलबजावणी

संघटनेच्या डिजिटल माध्यमातून कार्यक्षमता वाढवण्यासाठी वेबसाईट परिचालन प्रशिक्षण देणे आणि संपूर्ण प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करणे.

फ. संघटना बांधणी कार्यक्रम

फ. संघटना बांधणी कार्यक्रम

राज्यभर जिल्हा व तालुका संयोजक तसेच कार्यकारी संयोजक नेमून सशक्त संघटनात्मक जाळे तयार करणे.

 ग. शिबिरे आणि कार्यशाळा

ग. शिबिरे आणि कार्यशाळा

राज्यभर शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक विषयांवर विविध शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित करणे.

8. समाजाची संघटन शक्ती वाढेल.

8. समाजाची संघटन शक्ती वाढेल.

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incidiunt ut labore

9. भविष्यात नेतृत्व आणि प्रतिनिधित्व संधी मिळेल.

9. भविष्यात नेतृत्व आणि प्रतिनिधित्व संधी मिळेल.

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incidiunt ut labore

ऑनलाईन सभासद नोंदणी

ड. आरोग्य शिबिरे

ड. आरोग्य शिबिरे

ग्रामस्तरावर आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे.

प. पशु चिकित्सा शिबिरे

प. पशु चिकित्सा शिबिरे

शेती व दुग्धव्यवसायाशी निगडित पशुंच्या आरोग्यसाठी पशुवैद्यकीय शिबिरे घेणे.

फ. शासकीय योजना मार्गदर्शन शिबिरे

फ. शासकीय योजना मार्गदर्शन शिबिरे

समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व त्यांचा लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणे.

भ. रोजगार मार्गदर्शन शिबिरे

भ. रोजगार मार्गदर्शन शिबिरे

तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी करिअर व व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे घेणे.

 न. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शैक्षणिक सहाय्य

न. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शैक्षणिक सहाय्य

सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी व्यसनमुक्ती मोहिमा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शैक्षणिक सहाय्य कार्यक्रम राबविणे.

थ. डिजिटल अवेअरनेस प्रशिक्षण शिबिरे

थ. डिजिटल अवेअरनेस प्रशिक्षण शिबिरे

समाजातील युवक-युवतींना डिजिटल माध्यमांचे ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे.

ऑनलाईन सभासद नोंदणी

16. समाजाच्या सक्षमीकरण कार्यात आपली मदत होईल.

16. समाजाच्या सक्षमीकरण कार्यात आपली मदत होईल.

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incidiunt ut labore

17. आपत्कालीन मदत आणि आर्थिक सहाय्य वाढेल.

17. आपत्कालीन मदत आणि आर्थिक सहाय्य वाढेल.

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incidiunt ut labore

18. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक पुरस्कार मिळतील.

18. सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक पुरस्कार मिळतील.

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incidiunt ut labore

19. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ आपल्या पर्यंत आम्हाला पोहचवता येईल.

19. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ आपल्या पर्यंत आम्हाला पोहचवता येईल.

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incidiunt ut labore

20. ईतर अनेक लाभ होईल.

20. ईतर अनेक लाभ होईल.

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incidiunt ut labore

Make Appointment

Need Advice For Social Media Marketing?

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris
Our Location
Jl. Raya Kuta No. 70, Badung
More Information
support@domain.com
Our Process

Easy Steps To Get Your Solution

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua

Book A Service

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore

Start Consultation

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore

Check Your Growth

Lorem ipsum dolor sit amet, consecte adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore

Testimonials

What Client Says About Socialzy

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris
FAQ

Genera Question

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat.

Don't See The Answer You Need? Contact us

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit